News34chandrapur
चंद्रपूर - मंगळवारी सकाळच्या सुमारास 8.42 मिनिटांनी तेलंगाणा राज्यातील कागझनगर येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
त्यांनतर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अशी माहिती मिळाली आहे.
Breaking news
तेलंगणा मधील गोदावरी फौल्ट परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र असल्याची माहिती आहे.
मात्र या भूकंपाच्या धक्क्याबाबत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडे याबाबत काही नोंद नाही.