News34 chandrapur
नागपूर/चंद्रपूर - नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व महाविकास आघाडी समर्थीत उमेदवार सुधाकर अडबाले अटीतटीच्या लढतीत आघाडीवर आले आहे. Election results 2023
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहेत. अडबाले यांना 13 हजार मते पडली आहेत. ते 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या ना. गो. गाणार यांना अवघे 6 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे गाणार यांचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे. Teacher Constitution nagpur