News34chandrapur
नागपूर/चंद्रपूर - नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महावीकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले आहे.
Nagpur Mlc polls
विद्यमान आमदार नागो गाणार हे मागील 2 टर्म पासून आमदार होते, मात्र पक्षांतर्गत नाराजी असल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलल्या जात आहे. Mlc election update
महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली तर भाजपचे नागो गाणार यांना 6 हजार 300 मतांवर समाधान मानावे लागले. Sudhakar adbale won
पदवीधर निवडणुकीत भाजपला अभिजित वंजारी यांनी धक्का दिला त्यानंतर सुधाकर अडबाले यांनीसुद्धा भाजपला धक्का देत विधानपरिषदेत एन्ट्री केली आहे.
सध्या औपचारिक घोषणा बाकी आहे.