News34 chandrapur
चंद्रपूर/माजरी - भद्रावती तालुक्यातील माजरी येथील रेलवेच्या मेनलाईन जवळील सी केबिन च्या मागील भगत रविवारी वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. Chandrapur news
याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली.
माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून शेतीच्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी विद्युत प्रवाह ची फेंसिंग करण्यात आली होती. Tigress dead body
वाघिणीचा मृतदेह फेंसिंग च्या ताराला गुंडाळला होता, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रथमदर्शनी अंदाजात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला.
वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल. Electric shock