News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - देशात दररोज सोन्या-चांदीच्या किंमती मेकिंग शुल्क व विविध करामुळे बदलत असतात. Gold price today
आज सोन्याचा दर काय यावर नागरिकांना उत्सुकता असते, नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर काय राहणार याकडे नजर टाकूया..
22 कॅरेट सोन्याची किंमत -
आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,130, 8 ग्रॅम ₹41,040, 10 ग्रॅम ₹51,300, 100 ग्रॅम ₹5,13,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,596 , 8 ग्रॅम ₹44,768 , 10 ग्रॅम ₹55,960 , 100 ग्रॅम ₹5,59,600 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,300, मुंबईत ₹51,300, दिल्लीत ₹51,450, कोलकाता ₹51,300, हैदराबाद ₹51,300 आहेत.
चांदीचा दर काय? - silver price today
चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹71.50 , 8 ग्रॅम ₹572, 10 ग्रॅम ₹715 , 100 ग्रॅम ₹7,150, 1 किलो ₹71,500 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹740, मुंबईत ₹715 , दिल्लीत ₹715, कोलकाता ₹715, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 आहेत.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हे करावे - 22ct gold price
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते. २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते. १८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते. १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.