News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - दिनांक १२ जानेवारी २०२३ ला आरंभा टोल प्लाझा जाम वरोरा चौपदरी रस्ता येथे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतगॆॅत महामार्ग पोलिस केंन्द्र जाम व ईसीए इंन्फ्रास्ट्रकचर ईं. प्रा.ली.यांच्या संयुक्तरीत्या आरंभा टोल प्लाझा येथे वाहन चालकांना वाहतुक नियम पाळण्या बाबत समुपदेशन करूण व गुलाब पुष्प देऊन रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात करून वाहनांना रिफलेक्टर लाऊन व वाहतुक नियमाचे पत्रक वाटण्यात आले. Road safety campaign
ह्या कार्यक्रमाला महामागॉॆ पोलिस मदत केंन्द्र जाम प्रभारी अधिकारी एपीआय संतोष सपाटे, पीएसआय देवेंन्द्र पटले,एएसआय भगत,हेड काॅ.पुरी, आरंभा टोल प्लाझाचे प्रोजेक्ट काॅ-आॅरडीनेटर,अजय माहादूरे,श्याम चौधरी,विरेंन्द्र राऊत,सुरेंन्द्र जैन,चेतन चाफेकर,अमोल वंजारे, आकाश वाकेकर,प्रकाश वासाड,प्रविण जामूनकर, राजु शेरकुरे,प्रशांत भोगेकर,नागो रोहनकर,राहूल टेकाम, प्रामुख्याने उपस्थित होते.

