News34 chandrapur
चंद्रपूर - देशातील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे चंद्रपुरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक बाबुरावजी बनकर यांचं 23 जानेवारीला वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. freedom fighter
आज सकाळी 7 वाजता दरम्यान बनकर यांचं निधन झाले, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बनकर यांचं नाव मोठे होतं, यांचा अंत्यविधि त्यांच्या राहते घरी बाबुरावजी बनकर निवास विठ्ठल मंदिर वार्ड गडला हनुमान मंदिर मार्गे गांधी चौक मार्गे शांतीधाम चंद्रपूर येथे दुपारी 4.00 वाजता होणार आहे. Chandrapur news
