News34chandrapur
चंद्रपूर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील चंद्रपूर युवासेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली सदर नियुक्त्या करण्यात आल्या आहे. Yuva sena chandrapur

चंद्रपूर युवासेना उपशहर पदी साबार अली, उमेश सेन, प्रणित कमदे, संकेत ठाकरे, वैभव पेचे व अनिकेत कातकर यांची नियुक्ती करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. Uddhav thackeray group
यावेळी चंद्रपूर जिल्हा युवासेनेचे समन्वयक विनय धोबे, जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, शहर प्रमुख रिजवान पठाण, शिवा वझरकर, शहबाज शेख व शहर समनव्यक विक्की पाटील उपस्थित होते.