News34 chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर वेकोली क्षेत्रातील DRC 3 खाणीतील व्यवस्थापकाची वेकोली मुख्य महाव्यवस्थापक यांच्या कार्यालय समोरील हनुमान मंदिरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. Chandrapur breaking news
या घटनेने वेकोलीत खळबळ उडाली आहे, दिनेश कराडे (48) असे मृतक अधिकाऱ्यांचे नाव असून तो वेकोली मध्ये व्यवस्थापक या पदावर होते. मात्र 14 ऑक्टोम्बर 2022 ला CBI ने 5 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक केली होती. CBI कारवाई झाल्यानंतर कराळे हे मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. Wcl chandrapur

मृतक कराळे यांच्या खिश्यात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये CBI च्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत फिर्यादीने कराळे यांना चुकीच्या पद्धतीने फसविले असल्याची नोंद नोट मध्ये केली असल्याची माहिती पुढे आली आहे. Chandrapur coal mine
कराळे यांच्यावर बुधवार ची ड्युटी मिळावी यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्याचा आरोप होता. या आरोपाखाली ते मागील 3 महिन्यापासून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
घटनेचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे करीत आहेत. Black gold city