News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर बस स्थानकात प्रवाशाला
पैसे परत करीत असताना वाहकाला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज 12 जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली. St bus station chandrapur
यवतमाळ जिल्ह्यातील वणी आगारातील एसटी बस दुपारच्या सुमारास चंद्रपूर बस स्थानकात पोहचली असता 55 वर्षीय वाहक किशोर घरात रा.यवतमाळ यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. Shocking incident
अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले त्यांनी तात्काळ वाहकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी वाहक घरात यांना मृत घोषित केले.
