News34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अहिर यांना ओबीसी आयोगाचे अध्यक्षपद बहाल करीत मोठी जबाबदारी दिली.
ओबीसी आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यावर अहिर चंद्रपुरात आले असता त्यांनी गांधी चौकात भव्य धन्यवाद सभा घेत विरोधकांचा समाचार घेतला होता. Viral Video
त्या सभेतील अहिर यांच्या भाषणाचा व्हिडीओ आजही तुफान व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओ मध्ये अहिर हे विद्यमान खासदार धानोरकर यांना चिमटा घेत आहे. Hansraj ahir bjp
मी हरलो, तर तुम्हाला वाटलं की मला घरी बसवलं पण मी हरलो तर नागरिकांमध्ये आहो आणि तुम्ही जिंकल्यावर सुद्धा घरी बसले आहे.
पराभवाचा बदला मी घेणार, सोडणार नाही, असे खडेबोल अहिर यांनी विरोधकांना सुनावले.
मात्र लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांची नावे भाजप पक्षातून पुढे येत आहे, वनमंत्री मुनगंटीवार, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व हंसराज अहिर यापैकी कुणाला लोकसभा 2024 ला संधी मिळणार ही पक्षश्रेष्ठीं ठरविणार. Viral
