News34chandrapur
चंद्रपूर - शहरातील बाबूपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेंट मध्ये 17 जानेवारीला मकरसंक्रांत निमित्त हळदी-कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला.
Paramount convent babupeth
Paramount convent babupeth
कॉन्व्हेंट मधील मुलांच्या मतांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर, सचिव प्रीती आंबटकर, पियुष आंबटकर, प्रांजली आंबटकर, अंकिता आंबटकर, पायल आंबटकर व प्राचार्य फैयाज अहमद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी उखाणे, सांस्कृतिक कार्यक्रम व वान वितरण घेण्यात आले, यासह महिलांसाठी विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.
Haladi kunku
Haladi kunku
कार्यक्रमाच संचालन प्रणिता बोम्मावार व नौशाद सिद्दीकी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या मनीषा मस्के व अनिता पुणेकर यांनी अथक परिश्रम घेतले.