News34 chandrapur गुरू गुरनुले
केंद्रात व राज्यातील भाजपचे सरकार केवळ महागाई,बेरोजगारी, वाढविण्याचे धोरण राबवित असून शिक्षण संस्था बंद करण्याचे षडयंत्र रचीत आहे. यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व शिक्षक मतदारांनी गाफील न राहता पॅनल द्वारे मतदारांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रचार करण्याची गरज असल्याचे आव्हान प्रमुख अतिथी संतोष सिंह रावत यांनी मतदारांसमोर व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे यांनीही शिक्षक मतदारांना आपल्या मनोगता मधून जागृत केले. नवभारत विद्यालयात आयोजित सभेला काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, माजी अध्यक्ष घनश्याम येणूरकर, विविध सह.कार्यकारी संस्थेचे संचालक राजेंद्र कन्नमवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा किसन वासाडे, काँग्रेस नेते माजी प्राचार्य बंडू भाऊ गुरनुले, विमाशीचे सुनील शेतकी, प्राचार्य अशोक झाडे, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके, राजोलीचे प्राचार्य राजेश येनुगवार, व्याहाडचे मुख्याध्यापक एस. डी. भागत,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, अंतरर्गाव मुख्याध्यापक अजय कोंडेकर,नवभारत कन्या वी.मुख्याध्यापिका मंगला सुंकरवार, देवणील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर, यांचे सह कर्मवीर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मतदार,नवभात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक,शिक्षक मतदार, राजोली, अंतरगाव,व्याहाड, कन्या,विद्यालय, शिक्षक, शिक्षिका, एम.सी.वी.सी.विभागाचे सर्व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन विश्र्वसांती विद्यालयाचे शिक्षक, गंगाधर कुंनघाडकर, यांनी केले तर आभार ओबीसी काँग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी मानले.
मुल - नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ (विधान परिषद सदस्य) करीता होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अडबाले सुधाकर गोविंदराव यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने निवडून आणावे असे आव्हान शिक्षण महर्षी व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड बाबासाहेब वासाडे व काँग्रेस नेते ,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केले.