News chandrapur
चंद्रपूर - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बळकट व वाढीवर दिसून येत आहे. Political news
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षातर्फे आज नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले यांना संधी देण्यात आलेली आहे. Balasahebanchi shivsena
बाळासाहेबांची शिवसेना चे मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), खासदार डाँ.श्रीकांत शिंदे, किरण साळी ( युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विदर्भाचे नेते किरण पांडव तसेच चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, चंद्रपूर जि.सहसंपर्क प्रमुख बंडु हजारे यांच्या मार्गदर्शनखाली हर्षल शिंदे ( युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य) यांच्या हस्ते युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी सुर्या अडबाले यांची आज नागपूर शिवसेना विभागीय कार्यालय येथे नियुक्ती करण्यात आली. Yuva sena news
त्यांचे सामाजिक कार्य बघुन चंद्रपूर जिल्हा युवासेनेची जबाबदारी सुर्या अडबाले यांना देण्यात आली आहे.

