News34 chandrapur
गुजरात - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी गांधीनगर न्यायालयाने दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Asaram bapu
आसाराम बापू बलात्कार प्रकरणात आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. Asaram bapu son
वर्ष 2013 मध्ये आसाराम बापू वर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता, आसाराम ने पीडितेवर वर्ष 2001 ते 2006 मध्ये बलात्कार केला होता, यासोबत पीडितेच्या बहिणीने सुद्धा आसाराम यांचा मुलगा साईराम वर बलात्काराचा आरोप लावला होता, त्या प्रकरणी साईराम याला 2019 मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. Sexual assault case
आसाराम विरोधात गुजरात मध्ये बलात्काराचा खटला सुरू आहे, त्याप्रकरणी त्याना काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.