News34 chandrapur
चंद्रपूर - संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहे. Human Wildlife Conflict
अजून एक चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव या गावातील कैलास लक्ष्मण गेडेकर (47) र. निलसनी पेठगाव ता. सावली जि. चंद्रपुर असे मृतकाचे नाव आहे. Wild animals
अजून एक चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव या गावातील कैलास लक्ष्मण गेडेकर (47) र. निलसनी पेठगाव ता. सावली जि. चंद्रपुर असे मृतकाचे नाव आहे. Wild animals
सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र 201 हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. दिवसा धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारासह शेतात काम करताना दिसतात किंवा जंगल परिसरात सरपणासाठी जात असतात. या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात.
घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता परंतु उशिरा पर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. Forest minister sudhir mungantiwar घटनेच्या दुस-या दिवशी शेता लगत मृत अवस्थेत शेतकरी आढळला. स्वाभिमानी पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्या परिवाराला भेट देत सांत्वन केले. Tiger attack in chandrapur
वाघांचे हल्ले वारंवार वाढत आहे, महाराष्ट्राचे वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे असून सुद्धा शेतकरी भयभीत आहेत. वन अधिकारी गरिब शेतकरी लोकांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांच्या जीवाची तुम्हाला कदर नाही का असा असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केला आहे. निलसनी पेठगाव येथील वाघाची जी दहशत सुरू आहे त्या वाघाला जेरंबद करा, वनक्षेत्र लगत शेतीला फेन्सिंग करा, गावात व मुख्य रस्त्याच्या बाजूला चौफेर सौरऊर्जा चे लाईट बसवा ही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
