News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात सत्तांतर झाल्यावर राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायत निवडणूका घेण्यात आले. Shivsena
आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल असल्याने भाजप पक्षाने सध्यातरी आघाडी घेतली आहे. Gram panchayat election 2022 result
चंद्रपूर जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायत वर निवडणुका संपन्न झाल्या, सध्या हाती आलेल्या निकालात शिवसेनेने 2 ग्रामपंचायत वर भगवा फडकविला आहे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2 जागी मजल मारली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चोरगाव-अडेगाव येथील मामला ग्रामपंचायत वर 8 सदस्य सहित सरपंच सौ. रुणाली देवानंद धंदरे हे विजयी झाले, कोरपना तालुक्यातील कवठाला ग्रामपंचायतीवर सरपंच सौ. सरिता बोबडे सहित 2 सदस्यांनी विजय मिळविला.