News34 chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एकमेव दहेगाव ग्राम पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांच्या नेतृत्वात ७ पैकी ७ जागा जिंकत, विशाल पारखी हे सरपंच पदावर १९० मतांनी विजयी झाले. Gram panchayat election result 2022
विजयी उमेदवारांचे आणि सरपंच विशाल पारखी यांचे स्वागत करतांना माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वरराव टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके, सुधाकर कातकर, किरनताई साळवी,जयंत टेमुर्डे, बंडूभाऊ भोंगाडे, राजेंद्र वरघने,अरुण सहारे उपस्थित होते.