1) हर्षल शिंदे
युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर
2) शुभम नवले
युवासेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण
3) रोशन कळंबे
युवासेना जिल्हाप्रमुख भंडारा
4) दीपक भारसाखरे गडचिरोली
युवासेना जिल्हाप्रमुख
5) कगेश राव गोंदिया
युवासेना जिल्हाप्रमुख
6) नेहा भोकरे
युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर
7) सोनाली वैद्य
युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण
8) प्रफुल सरवान
जिल्हा समन्वयक नगरसेवक भद्रावती चंद्रपूर जिल्हा
9) राज तांडेकर
जिल्हा समन्वयक नागपूर
10) लखन यादव
जिल्हा समन्वयक रामटेक
11) कानाजी जोगराणा
जिल्हा चिटणीस नागपूर
12) अभिषेक गिरी
उप-जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण
13) सुनील यादव
रामटेक विधानसभा समन्व्यक
१४) ऋषभ विनोद मिश्रा
गोंदिया युवा सेना जिल्हा प्रमुख
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड पुकारत अख्खी शिवसेना फोडत त्याला एकाकी केले, आता शिंदे गटाला राज्यात विस्तार करण्यासाठी शिवसेना पक्षाचे नेते व कार्यकर्ते फोडण्याचं काम सुरू आहे.
सध्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामधील शिवसेनेचे एकमेव सिनेट सदस्य निलेश बेलखडे हे शिंदे गटात जाणार काय? की निष्ठा ठाकरे गटासोबत असलेली निष्ठा जपणार यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक वर्षे शिवसेनेत पद भोगलेले नेते व पदाधिकारी अचानक शिंदे गटात जाण्यामागील कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.