News34 chandrapur
वाशीम - 15 नोव्हेंम्बरला सकाळी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल झाली, नागरिकांनी मोठ्या जल्लोषात राहुल गांधी यांचे स्वागत केले. Bhart jodo yatra
23 वर्षाआधी सोनिया गांधी या वाशीम मध्ये आल्या होत्या, आता राहुल गांधी भारत जोडो यात्रा निमित्ताने दाखल झाले आहे. Rahul gandhi in washim
राहुल गांधी यांना बघण्यासाठी हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली, हळूहळू गर्दी वाढत असतांना या यात्रेत चेंगराचेंगरी चा प्रकार घडल्याने एक कार्यकर्ता यामध्ये जखमी झाला.
त्याला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.