News34 chandrapur
वाशीम - कन्याकुमारी पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशीम येथे दाखल झाली.
मंगळवारी 15 नोव्हेंम्बरला सकाळी 7 वाजता मराठवाड्यातून विदर्भाच्या सिमेत भारत जोडो यात्रा दाखल झाली. Rahul gandhi in vidarbha
खासदार राहुल गांधी यांची एक झलक बघण्यासाठी हजारो नागरिक पहाटे पासूनच रस्त्यावर उभी होती. Bharat jodo yatra
पैनगंगा नदी पुलाजवळील वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर उभारलेल्या भव्य लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या स्वागत दारात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या गावात राहुल गांधी दाखल झाले, हे वाक्य गावकऱ्यांच्या कानी पडताच सर्वांनी पदयात्रेत सहभाग दर्शविला. Congress vidarbha
तब्बल 23 वर्षांनी राहुल गांधी वाशीम जिल्ह्यात आले आहे, कांग्रेस चा नेता खासदार राहुल गांधी सर्व जात-धर्मांच्या लोकांना जोडण्यासाठी नफरत छोडो, भारत जोडो चा नारा देत आहे, गांधी यांच्या पदयात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.