News34 chandrapur
म्हणून आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी स्थानिक गांधी चौकात भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीने निषेध व्यक्त करून मेणबत्त्या लावून श्रध्दाला श्रध्दांजली वाहण्यात आली व तिला न्याय मिळण्याकरिता मागणी करण्यात आली.
shraddha murder case
यासंबंधीचे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना देण्याकरिता पोलिस अधिक्षक कार्यालयात मा. अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महामंत्री सौ. शिला चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकला सोयाम, प्रभा गुडधे, रेणु घोडेस्वार, लिलावती रविदास, विशाखा राजुरकर, सचिव सिंधु राजगुरे, मोनीशा महातव, माया उईके, रूपाली आंबटकर, शालु कन्नोजवार, रंजिता येले, अरूणा चौधरी, गीता महाकुलकर, तानेबाई गौरकार आणि इतर महिला सदस्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर - देशात दिल्लीमध्ये वारंवार महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढीस येत आहे आणि महाराष्ट्रात देखील अशा घटना घडतांना ऐकायला मिळत आहे. मुंबई येथील वसई-कोळी भागात राहणारी श्रध्दा वालकरला तिचा प्रियकर मित्र आफताब पुनावाला याने प्रेमाच्या जाळयात ओढून लग्नाचे आमीष देवून तिला तो दिल्लीला घेवून गेला आणि जेव्हा श्रध्दाने आफताबला लग्नाविषयी मागणी केली तेव्हा त्याने गळा दाबुन तिचा प्रथम खुन केला आणि नंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि रोज एक तुकडा तो घनदाट जंगलामध्ये फेकुन येत होता.
ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. याचा भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी बोलताना सांगीतले आणि तिव्र निषेध करण्यात आला. आपला भारत विश्वामध्ये मानवधर्म याला प्राधान्य देतो. shraddha walker murder case

परंतु ही घटना मानव धर्माला काळीमा फासणारी आणि स्त्री जातीची निघृण चेष्टा करणारी आहे. आपण भारताला, भारतमाता म्हणतो, परंतु भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात अश्या लव्ह जिहाद प्रकरणात वाढ होत आहे. धर्मांध इसम हिंदू मुलींना बाटवून त्यांचा लैंगीग छळ करून सोडून देतात किंवा ज्या लग्नाचा तगादा लावतात त्यांचेसोबत श्रध्दासारखे कृत्य करतात. म्हणून असे नरपिशाच कोणत्याच समाजाचे किंवा जातीचे नसतात यांना पशु म्हणणेदेखील पशुंचा अपमान आहे, हे शैतान असतात आणि अशा शैतानाला फाशीच्या शिक्षेऐवढी कठोर दुसरी शिक्षा असूच शकत नाही. हे निषेध आंदोलन वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
shraddha aftab newsम्हणून आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी स्थानिक गांधी चौकात भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीने निषेध व्यक्त करून मेणबत्त्या लावून श्रध्दाला श्रध्दांजली वाहण्यात आली व तिला न्याय मिळण्याकरिता मागणी करण्यात आली.