News34 chandrapur
चंद्रपूर - नालंदा एज्युकेशन एकेडेमी नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत नवोदय परीक्षेला बसणाऱ्या इयत्ता पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय नवोदय परीक्षा मार्गदर्शन शिबीर रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मूल रोड चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आले आहे. Navodaya Exam Guidance
या शिबिरात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत .तरी या शिबिरात जिल्ह्यातील पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि पाल्याना सहभागी करावे ,असे आवाहन प्रा .भारत मेश्राम अध्यक्ष,नालंदा एज्युकेशन एकेडेमी चंद्रपूर यांनी केले आहे. Nalanda Education Academy
