News34 chandrapur
(गुरू गुरनुले)
(गुरू गुरनुले)
मुल - चंद्रपूर जिल्हा परिषदेला नुकतेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन यांनी दिनांक 2/11/2022 रोजी बुधवार ला मुल पंचायत समिती येथे भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. नंतर मौजा आदर्श ग्रामपंचायत कोसंबी येथे, सदिच्छा भेट दिली.
भेटिदरम्यान गावातील विकास कामाची पाहणी केली व अंगणवाडी महीलांशी, वाचनालयातील विद्यार्थ्यांशी तसेच सरपंच व ग्रामस्थ यांचेशी संवाद साधून विविध उपक्रमाविषयी चर्चा केली. तसेच सोमनाथ गोसदन, मारोडा तलाव सौंदर्यीकरण याबाबत चर्चा केली व गांडूळ खत प्रकल्प चे उद्घाटन केले. Zilla parishad chandrapur
भेटिदरम्यान गावातील विकास कामाची पाहणी केली व अंगणवाडी महीलांशी, वाचनालयातील विद्यार्थ्यांशी तसेच सरपंच व ग्रामस्थ यांचेशी संवाद साधून विविध उपक्रमाविषयी चर्चा केली. तसेच सोमनाथ गोसदन, मारोडा तलाव सौंदर्यीकरण याबाबत चर्चा केली व गांडूळ खत प्रकल्प चे उद्घाटन केले. Zilla parishad chandrapur
याप्रसंगी देव घुनावत BDO गट विकास अधिकारी पं.स.मुल कोसंबी चे सरपंच रवींद्र किसन कामडी, तसेच मा.संजय पुप्पलवार विस्तार अधिकारी पं.स.मुल, मा.जीवन प्रधान विस्तार अधिकारी पं.स.मुल,मा.सुनिल कारडवार, गोंगले साहेब उपविभागीय अभियंता मुल, बिसेन साहेब अभियंता,बघेले साहेब,खांडरे साहेब BEO, सतिश वनकर, प्रज्ञामित्र नगराळे ,बोरकर, तसेच ग्रा.पं चे सचिव सुरज प्रकाश आकनपल्लीवार, उपसरपंच, सारिका ईश्वर गेडाम, चंदाताई विनोद कामडी, अरुणा वाढई,रोषनी मोहुलै, ग्रा.प.सदस्य मनिष चौधरी, तसेच ग्रा.पं. सर्व सन्माननीय सदस्य, आणि कर्मचारी वृंद, महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी चे अध्यक्ष वेदिका विवेक सोनुले, सचिव आणि सदस्य गण, सर्व महीला बचत गट, सर्व पुरुष बचत गट,पशु सखी,आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सर्व महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले महाराज, आणि सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील अर्चना मोहुलै, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, तंटामुक्त गाव समिती,निषाताई सोनुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा ज्ञानेश्वरी चौधरी, उमाजी पेंदाम, नारायण गिरडकर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी , पालक, ग्राम पंचायत कमेटी, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, नवयुवक व्यायामशाळा, आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कृषी मित्र, संगणक परिचारक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक मंडळ, युवती मंडळ, आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.