News34 chandrapur
चंद्रपूर - अनेक वर्षे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष संघटना मजबूत करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. Ncp president resignation
स्थानिक स्वराज्य संस्था असो की विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी जीवाचे रानं केले, मात्र अचानक दिलेल्या राजीनाम्याने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात मोठी गटबाजी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये अनेक पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली मात्र जिल्हाध्यक्ष यांना साधी विचारणा केली नाही.
यामुळे दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Chandrapur NCP Party
विशेष म्हणजे पक्षाने अजूनही दोघांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारलेला नाही.
War Blackjack® is an thrilling facet wager in which gamers have the choice to make a War Wager of an quantity inside posted desk limits. The player will receive one card face up, which serves as the player’s War card and player’s first Blackjack card that will go in opposition to the dealer’s up card. The object is to make the sum of your card values as close to 21, with out going over. If we make 21 exactly, we've blackjack, which might't be beat. For over 20 years, the author has been forecasting that desk games will ultimately drift to being absolutely digital games. A absolutely digital game would get rid of the cost, and in some cases, security concerns experienced in traditional 우리카지노 card and chip desk games.
उत्तर द्याहटवा