News34 chandrapur
चंद्रपूर - विदर्भाची आराध्यदैवत माता महाकाली चा आशीर्वाद घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक चंद्रपूर महाकाली मंदिराचे कायापालट करण्याचा संकल्प हाती घेत, मंदिर परिसरातील कामासाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Chandrapur mahakali mandir
Chandrapur mahakali mandir
पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर नगराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा त्यासाठी महाकाली मंदिराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही नुकतेच प्रकाशीत विकासगाथा या पुस्तिकेतून केले आहे.
आपल्या प्रत्येक संभाषणाची सुरुवात मुनगंटीवार महाकाली मातेच्या पावन नावाने करतात हे विशेष.
महाकाली मंदिर परिसरात भव्य प्रवेश द्वार कसे असणार याचं प्रथम चित्र आज News34 च्या माध्यमातून प्रकाशीत करीत आहो.

