News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यातील 19 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
त्यामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदी झाली असून त्यांच्या जागी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय गौडा हे चंद्रपूर ias transfer जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.