News34 chandrapur
कोल्हापूर - लग्नास नकार दिल्याने महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत कविता जाधव यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते.
त्यानंतर त्यांची राकेश संकपाळ याच्याशी चांगली ओळख झाली. त्याने कविता यांना लग्न करण्यासाठी तगादा लावला होता.
मात्र कविता हिला तीन मुले असल्याने तिने लग्नास नकार दिला. Maharashtra crime
याच रागातून राकेशने रविवारी कोयत्याने गळा चिरून खून केला.
त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, या हत्याकांडाने कविता चे 3 मूल मात्र पोरके झाले.