News34 chandrapur
चंद्रपूर/वर्धा - 23 ऑक्टोम्बरला रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान वर्धा व बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले. Train accident
यामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. derailment
सदर मालगाडी ही कोळसा घेऊन जात होती, मालखेड-टिमटाला स्टेशन दरम्यान हा अपघात झाला, या अपघातामुळे दिवाळी च्या दिवशी प्रवाश्यांची चांगलीच परवड होण्याची शक्यता आहे.