News34 chandrapur
नांदेड - नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका 15 सप्टेंबरला दुहेरी हत्याकांडाने हादरला, "खून का बदला खून" अशी प्रचिती किनवट तालुक्यात घडली.
गावात असलेलं सलूनच्या दुकानात 22 वर्षीय व्यंकटी सुरेश देवकर हा दाढी करण्यासाठी गेला होता, मात्र काही वेळात सलून चालक 32 वर्षीय अनिल शिंदे यांच्यासोबत व्यंकटी चे भांडण झाले. Crime news
वाद हा इतका विकोपाला गेला की अनिल शिंदे यांनी व्यंकटी चा दाढी करणाऱ्या वस्त्र्याने गळा चिरला.
अचानक झालेल्या या हल्ल्यात व्यंकटी च्या गळ्यातून रक्तस्राव व्हायला लागला त्या अवस्थेत व्यंकटी तब्बल 50 फूट अंतर कापत गेला.
अधिक रक्तस्राव झाल्याने तो रस्त्यावर कोसळला, त्यात व्यंकटी याचा मृत्यू झाला. Nanded murder news
व्यंकटी चा मृत्यू झाला हे कळताच सलून चालक अनिल शिंदे घाबरून पळून गेला, व्यंकटी च्या हत्येने संतप्त झालेल्या जमावाने अनिल चा शोध घेतला, अनिल एका नाल्याच्या झुडपात जाऊन लपला होता, जमावाने त्याला ओढत बाहेर काढले व त्याला बोधडी मार्केट मध्ये आणत ठार केले. Murder
यानंतर संतप्त जमावाने मार्केटमधील 2 दुकाने पेटवून दिली, गावात तणाव निर्माण झाला.
या हत्याकांडाची माहिती मिळताच नांदेडच्या किनवट तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, पोलीस उपनिरीक्षक एम व्ही सावंत व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तर आजूबाजूच्या ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलय. सध्या पोलिस या हत्याकांड प्रकरणी पुढील तपास करत आहेत. Double murder
News34 Chandrapur
NANDED - Kinwat taluka of Nanded district was rocked by a double murder on September 15, a phenomenon known as "Khun ka badla khun" took place in Kinwat taluka.
22-year-old Venkathy Suresh Devkar went to a salon shop in the village for a shave, but after some time, Venkathy got into a fight with 32-year-old Anil Shinde, the salon operator. Crime news

The argument got so heated that Anil Shinde slit Venkati's throat with a shaving cloth.
In this sudden attack, Venkati started bleeding from his neck and in that state, Venkati cut a distance of 50 feet.
Bleeding more, he collapsed on the road, killing Venkathy. Nanded murder news
The saloon driver Anil Shinde ran away in panic on learning that Venkati was dead, the mob, enraged by Venkati's murder, searched for Anil, Anil was hiding in the bushes of a drain, the mob dragged him out and brought him to Bodhi Market to kill him. Murder
After this, the angry mob set fire to 2 shops in the market, creating tension in the village.
As soon as the news of this massacre came to light, Sub Divisional Police Officer Vijay Dongre of Kinwat Taluka of Nanded, Police Inspector Abhimanyu Salunke, Police Sub-Inspector MV Sawant and other officers rushed to the spot while the officers and staff of the nearby police stations were also called. At present, the police are conducting further investigation into the murder case. Double murder
