News34 chandrapur
पुणे - महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
Maha sachin exam date
Maha sachin exam date
मंडळाने जाहीर केलेल्या तारखानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहे. www.mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मागील 2 वर्षांपासून मंडळाचे नियोजन कोलमडले होते मात्र पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये यासाठी यंदा परीक्षेच्या 6 महिन्याआधीच परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे.
Pune - The Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education has announced the probable schedule for the 10th and 12th exams to be held in February-March 2023. As per the date announced by the board, the 12th exam will start on 21st February, while the 10th exam will start on 2nd March. The exam schedule has been announced on the official website www.mahasscboard.in. For the last 2 years, the planning of the board had collapsed, but to avoid such a situation again, this year the exam dates have been announced 6 months before the exam.
