News34 chandrapur
चंद्रपूर - विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात वादावादी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Biggest scam
विदर्भात कलकाम कंपनी द्वारे 100 कोटींचा घोटाळा व त्याची बाजू घेणारे मनसेचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांचेवर कारवाईच्या मागणीसाठी गुंतवणूकदार पीडितांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी चंद्रपुरातील ND हॉटेल पुढं ठिय्या आंदोलन सुरू केले. सध्या राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक हॉटेलमध्ये घेत आहे, मात्र हॉटेलच्या खाली नागरिकांनी गदारोळ सुरू केला आहे. राज ठाकरे पीडित नागरिकांना भेटून न्याय देणार की त्यांना न भेटताच निघून जाणार? हे ठाकरे खाली आल्यावर कळेल.