News 34 chandrapur
चंद्रपूर - 4 सप्टेंबर ला गोंडवाना विद्यापीठातील सिनेट सदस्य निवडणूक पार पडत असून या निवडणुकीत सेक्युलर परिवर्तन पॅनलला पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Senate election 2022विशेष करून खुल्या प्रवर्गातून सिनेट सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उच्च विद्या विभूषित निलेश रमेश बेलखेडे यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द ही सर्व सामान्य जनतेलाही ज्ञात आहे. Gondwana university, gadchiroli
याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळणार आहे, प्रमोद वासुदेव कुचनकर, प्रदीप निहारकांत भगत, प्रशांत चरणदास डांगे, अनुसूचित जाती गटातून जगदीश विश्वनाथ खोब्रागडे, अनुसूचित जमाती गटातून राजू विठ्ठल केदार, NT गट संजय शिवराम बोढे, OBC अनिल आनंदराव डहाके व महिला गटातून पूर्णिमा दिलीप घोणमोडे हे सेक्युलर परिवर्तन पॅनल मधून आपलं नशीब आजमवित आहे.
सेक्युलर परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य निवडून आल्यास विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.