News34 chandrapur
चंद्रपूर - कांग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या महिला प्रदेश समनव्यक पदी कांग्रेस नेत्या अश्विनी खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Congress news
Congress news
अश्विनी खोब्रागडे या आधी अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या, कांग्रेस मध्ये त्यांनी अनेक महत्वाचे पदे भूषविले आहे.
त्यांच्या नियुक्तीने अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून कांग्रेसच्या प्रत्येक विभाग, व चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.