News34 chandrapur
चंद्रपूर - 22 सप्टेंबर ला मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात फोन वाजला आणि एकच खळबळ उडाली. पुढून आवाज आला की पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर एकाची हत्या करण्यात आली आहे.
Crime update क्षणाचाही विलंब न करता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बालाजी वार्डातील रासेकर यांच्या घरी 44 वर्षीय मनोज रासेकर यांचा मृतदेह पडला होता. कुटुंबियांनी सांगितले की काही अज्ञातांनी मनोज ला मारले. Chandrapur crime पोलिसांनी चौकशी सुरू केली मात्र ती हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उभा आहे. असेच एक प्रकरण भिवापूर वार्डात घडले होते, त्या गुन्ह्यात सुद्धा या प्रकारे साम्य आहे, पण त्या प्रकरणी भावाने भावाला ठार मारले होते. आता या प्रकरणात कुणी मारेकरी आहे की नाही याचा शोध शहर पोलीस स्टेशन घेत आहे. Crime murder

Chandrapur - On September 22, the phone rang in the city police station at midnight and there was a stir. Further, it was heard that someone has been killed some distance from the police station. Without even a moment's delay, the police rushed to the spot. The dead body of 44-year-old Manoj Rasekar was found at Rasekar's house in Balaji ward. The family members said that some unknown persons killed Manoj. The police have started an investigation, but whether it was a murder or suicide is still a question mark. A similar case happened in Bhiwapur ward, that crime is also similar in this way, but in that case brother killed brother. Now the city police station is investigating whether there is a killer in this case.