News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - एटापल्ली सुरजागड येथून लोहखनीज मोठमोठ्या हायवा ट्रक व्दारे मूल मध्ये आणून साठवणूक करणे व रेल्वेने इतर राज्यात पाठविणे साठी मूल येथील कर्मवीर कॉलेज ग्राऊंड जवळ मालधक्क्याचे काम पून्हा सुरु करण्यात आले आहे.
Surjagarh या अवजड हायवा वाहतुक गावाचे मध्यभागातून होण्यामूळे जे चांगले रस्ते आहेत ते पूर्णता खराब होऊन नागरीकांना अपघात व वाहन प्रदुषण यांचा त्रास होईल. या Iron Ore Powder मध्ये मानवी शरिरास अंत्यत घातक असलेले घटकद्रव्यापासून दमा कॅन्सर व इतर दुर्धर आजार होतात, यासाठी कोणत्याही नागरी वसाहत लगत व गावालगत असा मालधक्का होऊ दिल्या जात नाही जर या प्रस्तावीत Dumping yard ला आताच इतरत्र न हलविल्यास मूलनगर वासियांना भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. अहेरी सिरोंचा येथील नागरिकाना विचारून पहावे जगणे मुशकील झाले आहे यात मूलमधील सर्व नागरीक सर्व पक्षीय नेते व सामाजीक कार्यकर्ते यांनी तात्काळ मिटींग घेऊन हा मालधक्का केळझर चिचपली येथील जंगल परिसरात हलविण्यासाठी आंदोलन करून मूलचा मालधक्का बनविणे करिता विरोध करावा व मार्ग काढावा.

जर हा यार्ड १ वेळ सुरु झाला तर नंतर हलविता येत नाही याचे गांभिर्य लक्षात घेता या अतिसंवेदनशील मानवी आरोग्यासाठी धोका होऊ नये याकरिता युद्धस्तरावर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे.