News34 chandrapur
चंद्रपूर - मनसे पक्ष बांधणीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे सज्ज झाले आहे, तब्बल 9 वर्षांनी राज ठाकरे चंद्रपुरात आढावा बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ची रूपरेषा या बैठकीत होणार आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्यावर आता ठाकरे चंद्रपुरात दाखल होणार आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
Raj thackeray mns party
मनसे पक्ष मजबूत करा त्यानंतर मी पुन्हा येईन असे नागपुरातील बैठकीत कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. आढावा बैठकीत 19 सप्टेंबरला ग्रामीण भागातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांचेशी ठाकरे संवाद साधतील, त्यानंतर 20 सप्टेंबरला महानगरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ष 2009 व 2013 नंतर आज वर्ष 2022 ला चंद्रपुरात येत आहे. आयोजित पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीला कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी केले आहे.

Chandrapur - Party chief Raj Thackeray is ready for MNS party building, Raj Thackeray will attend a review meeting in Chandrapur after almost 9 years. A march will be held in the meeting for the upcoming election of the local self-government body. Raj Thackeray has made a suggestive statement to the workers in the meeting in Nagpur that after strengthening the MNS party, I will come again. In the review meeting, Thackeray will interact with the workers and functionaries of the rural areas on September 19, followed by a meeting of the major functionaries and functionaries of the metropolis on September 20. Everyone is paying attention to what Raj Thackeray will give in this meeting. After the year 2009 and 2013, today the year 2022 is coming to Chandrapur. MNS Women's District President Sunita Gaikwad has appealed to the workers and office bearers to attend the organized party organization review meeting in large numbers.