News 34 chandrapur
राजुरा : महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधिरभाऊ हे राजुरा येथे (दि. ३) कार्यक्रमासाठी आले होते, wild boar attack याच्या आदल्या दिवशी चुनाळा येथील अजय नथु कार्लेकर या ३० वर्षीय युवकावर शेतात काम करीत असताना रान डुकराने हल्ला केला होता यात तो गंभीर झाला त्याचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे.
ही महीती राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा येथील दौऱ्यात सुधिरभाऊ मनगंटीवार यांना सांगितली. परंतू राजुरा च्या कार्यक्रमाला उशिर झाल्यामुळे भेट घेता आली नाही. पण या घटनेची आठवण ठेऊन गडचांदूर येथील सायंकाळाचा कार्यक्रम आटोपून रात्री 12 च्या नंतर दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याची भेट घेउन विचारपूस केली यातून मुनगंटीवार यांनी व्यस्त कार्यक्रमात रात्री जाऊन जखमींची घेतलेली भेट हे माणुसकीचे दर्शन दाखविणारे आहे.

animals
यावेळी जखमींची विचारपूस केली करून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व तसेच उपस्थीत असलेले उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार लवकरात लवकर जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या. यावेळेस माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रभारी तहसिलदार अतुल गांगुर्डे, वनपरिक्षेत्राधीकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थीत होते. घटनेचे गांभीर्य गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन उशिर झाला असतांना सुद्धा सामान्य एका जखमी नागरिकांची भेट घेणे टाळले असते मात्र असे न करता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांशी नाळ जुळलेला मंत्री असल्याचे यातून दाखविले आहे. गरिबाप्रती असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही व प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणुनच सुधिरभाऊनी एक सामान्य नागरिक असतानाही रात्री उशिरापर्यंत जखमींची भेट घेऊन माणुसकीचे दर्शन घडवील्या बद्धल नातेवाईक, रुग्णालयातील रुग्ण व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.