News34 chandrapur
चंद्रपूर - 30 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील घुटकाला प्रभागात 3 मजली इमारत कोसळली, building collapsedअचानक घडलेल्या या घटनेत परिसरातील नागरिक हादरून गेले. सध्या इमारतीच्या मलब्याखाली 1 महिला दबून आहे, सध्या ती सुखरूप असून प्रशासन त्या महिलेला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. चंद्रपुरात प्रथमच अशी घटना घडली आहे, ती इमारत जुनी असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
Breaking news
Chandrapur - On September 30, a 3-storey building collapsed in Ghutkala ward of Chandrapur city, the sudden incident shocked the local residents. At present 1 woman is buried under the debris of the building, she is safe and the administration is trying hard to save her. This is the first time such an incident has happened in Chandrapur, the citizens informed that the building is old.
