चंद्रपूर - चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची आझाद फ्रीस्टाईल सोशल मीडियावर वायरल viral video झाली आहे.
नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या या बागेतील पार्किंगमध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. अगदी कमी वयातील या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले. या व्हिडीओत बोलणे कमी आणि हाणामारी अधिक चित्रित झाली आहे. झकपक तयार होत- हट्टाने दुचाकी घेत ऐन गर्दीच्या ठिकाणी आपली मुलगी फ्री स्टाईल करतेय याची पालकांना जाणीव आहे का असा प्रश्न विचारला जातोय. Girl fighting Viral

ही हाणामारी शुभम साठी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, तू शुभम भेटायला का गेली? हा प्रश्न विचारताच दोन्ही मुली आपसात भिडल्या, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर ही womens WWF भलतीच हिट झालीये.