News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी साहेब व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन पत्र देऊन नियमबाह्य दारुदुकांनामुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली, व त्या दुकानाचे स्थलांतर करावे अशी विनंती ही केली गेली. A deluge of liquor stores
परंतु कारवाईच्या नावावर फक्त नोटिसा देण्यात आल्या. कारवाई मात्र शून्य यासंदर्भात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दोनदा भेटून निवेदन देण्यात आले, मनसेच्या निवेदनाची भाऊंनी तात्काळ दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांना फोनद्वारे कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, mns adhikrut सुधीरभाऊ यांच्या कार्यालयात मनसे पदाधिकारी,उत्पादन शुल्क अधीक्षक यांची एक तास बैठक पार पडली बैठकीत कडक कारवाई करण्याचे आश्वासन चंद्रपूर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार व मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. नवीन परवाने वाटप ही आता होणार नाही याची ही कबुली पाटील साहेबांनी आम्हाला दिली. मनसे महिला सेना अध्यक्षा प्रतिमा ठाकुर यांच्या विनंतीला भाऊंनी मान दिला याबद्दल मनसे शिष्टमंडळाने भाऊंचे आभार मानले. Mns mahila

शिष्टमंडळात चंद्रपूर संपर्क अध्यक्ष सचिन भोयर, वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,विधी विभाग जिल्हाध्यक्ष एड.मंजू ताई लेडांगे,महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष माया ताई मेश्राम,मनीषा तोकलवार, माधुरी मेश्राम,सरिता,राकेश बहुरीया, जय ठाकूर, करण तोकलवार,नयन जनगम आदींची उपस्तिथी होती.