News 34 chandrapur
घुग्गुस - आजकाल सोशल मिडियामध्ये अनेक trends सुरु झाले आहे, जगातील कोणत्याही व्यक्तिसोबत आपण मैत्री करू शकतो.Social Media जितका छान त्यापेक्षाही कित्येक वाईट आहे.
आज फेसबुक द्वारे अनेकांची फसवणूक केल्या जात आहे, honey trap सारखे प्रकार घडत आहे.
या फेसबुकद्वारे 23 वर्षीय युवतीला प्रेमाच्या खोट्या शपथा, लग्नाचे आमिष दाखविल्या गेले.
नागपूर जिल्ह्यातील रहिवासी 23 वर्षीय शुभम गणेश उईके या युवकाने चंद्रपूर जिल्ह्यातील 23 वर्षीय युवतीसोबत वर्ष 2018 ला फेसबुकद्वारे मैत्री केली.
हळूहळू बोलणं वाढलं, शुभम त्या युवतीला भेटण्यासाठी घुग्गुस ला येऊ लागला. Chandrapur crime update
आरोपी शुभम ने त्या युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, युवतीसोबत शुभम ने आक्षेपार्ह फोटो काढले. Rape case
सदर फोटो समाजमाध्यमात viral करण्याची धमकी देत युवतीसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपी शुभम ने त्या युवतीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले, त्यानंतर युवतीने याबाबत घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.,
पोलिसांनी तात्काळ अत्याचाराचा गुन्हा नोंद करीत 18 ऑगस्टला आरोपी शुभम उईके ला ताब्यात घेण्यात आले. The lure of marriage
पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन पूसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.