News34 chandrapur
चंद्रपूर - 25 ऑगस्ट गुरुवारी रात्री 8 वाजेदरम्यान चंद्रपूर-मूल मार्गावर तेलाचे पिपे घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने चंद्रपूर - मूल मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. oil drumsTraffic jam
सदर घटना हनुमान मंदिर परिसराजवळ घडली, टेम्पो पलटी झाल्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती, सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही.
टेम्पो मध्ये तेलाचे पिपे होते, रामनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. Chandrapur news