News 34 chandrapur
चंद्रपूर - माजी सैनिक कल्याण बहुउद्देशीय संस्था तसेच माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कारगील विजय दिवस" व सैनिक संमेलनाचे उदघाटन दि २६ जुलै रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे शुभहस्ते पार पडले.
kargil vijay diwas speech यावेळी आपल्या संबोधनात ऐतिहासिक अशा कारगील विजय दिवसाच्या व भारतीय सेनेच्या अतुलनीय साहसाचे स्मरण करून या लढ्यात देशासाठी वीरगती प्राप्त सैनिकांच्या स्मृतीस नमन केले. याप्रसंगी सुभेदार शंकर मगरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. kargil vijay diwas 2022

आपल्या संबोधनात अहीर यांनी चीन ची विस्तारवादी भूमिका, पाकिस्तानच्या आतंकी कारवाया व बांगलादेशातून होणारी घुसखोरी आदि बाबींवर प्रकाश टाकत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ इच्छाशक्ती व सैन्यशक्तीला दिलेल्या खुल्या मुभेमुळे या सर्व कारवाया नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाल्याचे भाष्य करीत कारगील विजय दिवसानिमित्त सैनिक, कुटुंबियांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, ऍड पुरुषोत्तम सातपुते, देवानंद वाढई, पप्पू देशमुख यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.