News 34 chandrapur
चंद्रपूर : लोकशाहीप्रधान देशात सत्ताधारी आणि विरोधक यांना तेवढेच महत्वाचे स्थान आहे. परंतु, देशात सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारला विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. यातून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. Satyagraha movement
त्यासाठी मोदी सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला. Congress news

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) वतीने चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीने शांततापूर्ण सत्याग्रह करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री. तिवारी बोलत होते. National herald
तत्पूर्वी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून दडपशाही करीत असून, काँग्रेसला झुकवू पाहात आहे. परंतु, ते शक्य नाही. ७५ वर्षांच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला केंद्र सरकार माणुसकीशून्य पद्धतीने त्रास देत आहे. सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजपला देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचत आहे. लोकशाही देशात ही अघोषित हुकूमशाही सुरू असून मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात हे आंदोलन आहे. या आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत असल्याचे उपस्थित अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज पुन्हा बोलविले होते. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. चंद्रपुरातही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, घनश्याम मुलचंदानी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीताताई अमृतकर यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभागासह अन्य विभाग व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

–-–--------------------------------------------
वरोरा : महागाई, बेरोजगारी देशात वाढत आहे, देशातील स्वायत्त संस्था नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने विकायला काढलेल्या आहेत. भाजपने सर्वसामान्य जनतेवर अन्याय कारक Gst लादला आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या याच दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खासदार rahul gandhi सातत्याने आवाज उठवत आहेत. हे आपले पाप, आपले अपयश लपविण्यासाठी फक्त राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे, असा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला आहे.

Sonia gandhi ed
खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रोषनी मकवाने यांना निवेदन सादर केले. केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, माजी गटनेते गजानन मेश्राम,माजी पं.स. सभापती रवींद्र धोपटे, राजू महाजन, मनोहर स्वामी, प्रदीप बुराण, निलेश भालेराव, छोटु शेख,अनिल झोटींग,शुभम चिमुरकर, सुरज गावंडे, सुनंदा जीवतोडे, दिपाली माटे, रत्ना अहिरकर, मंगला पिंपळकर,शिरोमणी स्वामी, ऐश्वर्या खामनकर,मिना रहाटे,चेतना शेट्टे,सुभाष दांदले,सलीम पटेल, सनी गुप्ता,पंकज नाशिककर,प्रमोद काळे,राहील पटेल,प्रफुल्ल आसुटकर, राहुल देवळे, हरिभाऊ भाजीपाले, निसार पठाण, मनोज पेंदोर, सुजीत कष्टी, सन्नी गुप्ता, कातकर आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Enforcement Directorate
केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून लक्ष करीत असल्याचा आरोप करुन वरोरा काँग्रेसने आज सत्याग्रह आंदोलन केले. Congress protest
भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. 'ईडी से हम नहीं डरेंगे...देश की खातिर की लड़ते रहेंगे' 'हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध असो' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.