चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असून पुन्हा 22 जुलै ला 22 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
वर्ष 2021 मध्ये देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढले आहे. Corona cases increase
आज मिळालेल्या बाधितांपैकी चंद्रपूर महानगरात 5, चंद्रपूर ग्रामीण 1, बल्लारपूर 5, सिंदेवाही 1, मूल 9, चिमूर 1 असे एकूण 22 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. Social distance
आज एकूण 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात सक्रिय बाधित रुग्णांची संख्या 110 वर पोहचली आहे. covid symptoms 2022
कोरोनापासून दूर रहायचे असेल तर सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर करा असे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.