News 34 chandrapur
चंद्रपूर - आज केंद्रीय शिक्षण बोर्डाने CBSE 12 वी चा निकाल जाहीर केला, शहरातील इंदिरा गांधी गार्डन स्कुल मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.
CBSE result 2022
उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवत इंदिरा गांधी गार्डन स्कूल, कनिष्ठ महाविद्यालयातील सत्यम शुक्ला याने 12वी विज्ञान शाखेत 87.8 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तसेच वाणिज्य विभागातील रेणुका राणे हिने 82.6 टक्के गुण घेऊन प्रथम स्थान पटकाविले आहे. Indira gandhi garden school chandrapur
दोघेही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना व पालकांना दिले असून, प्राचार्या बावनी जयकुमार, प्रशासक जयकुमार सर व अन्य शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 12 th result
या लिंक वर जाऊन आपला निकाल तपासून पहा...