News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल - विधान मंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष माजी अर्थ नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसानिमित्त कॅंसर चिकित्सा शीबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे मुख्य आयोजक चंद्रपूर जील्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा भाजपच्या मुल तालुका अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांनी ऊद्घाटक केले.
प्रमुख अतीथी म्हनुन ऊश्राळा सरपंच बंडु नर्मलवार, डोंगरगांव माजी सरपंच मुकेश गेडाम, चीखलीच्या माजी सरपंच ऊर्मीला कळस्कर, राजोलीचे जेष्ट कार्यकर्ते चंदुभाऊ नामपल्लीवार, वीजुभाऊ पाखमोडे, श्रीधर पाखमोडे, वीवेक ठीकरे, हितेश ठीकरे, नीलदेव भुरसे ऊपस्थीत होते. Cancer treatment
कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराबाबत चिकित्सा शिबिर आयोजित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरासाठी आरोग्य विभागाचे डॉक्तर्स व त्यांची वैद्यकीय टीमने सहकार्य केले.