News 34 chandrapur
चंद्रपुर - आजकाल आयुष्यात संकट आलं की रक्ताचे नाते ही कामी येत नाही पण कुठलेही नाते नसणारे हे नक्कीच कामी येतात याचं जिवंत उदाहरण चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावतीच्या युवकांनी समाजासमोर दिले आहे. नांदेड येथे राहणाऱ्या चंदनीकोर प्रीतमसिंह बहादा या 12 वर्षाचा मुलीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दाखल करण्यात आलं होतं.
चंदनिकोर चं रक्तगट हे दुर्मिळ म्हणजेच o निगेटिव्ह असल्याने तिला 2 बॉटल रक्ताची आवश्यकता भासली. Appreciable initiative
चंदनिकोर चं रक्तगट हे दुर्मिळ म्हणजेच o निगेटिव्ह असल्याने तिला 2 बॉटल रक्ताची आवश्यकता भासली. Appreciable initiative
पण आपण नांदेड जिल्ह्यातील निवासी व रक्ताची गरज दुसऱ्या जिल्ह्यात, मात्र कुटुंबीयांनी न खचता चंद्रपुरातील रिंकू कुमरे,यांच्याशी संपर्क साधला. वेळेवर रक्ताची गरज ती सुद्धा दुर्मिळ Rare गटाची असल्याने रिंकू कुमरे, जय राजभर,पंकज चलकुरे यांनी चंद्रपुरातील, भद्रावती o निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या 2 युवकांना सम्पर्क साधत सदर बाब सांगितली. Rare blood
युवकांनी रक्त द्यायला होकार दर्शविला व लगेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे युवकांनी दाखल होत रक्तदान केले. पंकज पचारे,अमन कामतकर व या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्यां युवकांनी समाजासमोर आदर्श ठेवत आपलं सामाजिक दायित्व पार पाडले.