चंद्रपूर - मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने 11 जुलै ला धरणाचे क्रमांक 1 व 7 हे दरवाजे 0.25 CM ने उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. Irai dam chandrapur
याकरिता नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. Heavy rain


